Published Sep 07, 2024
By Chetan Bodke
Pic Credit - Social Media
श्रेया बुगडेच्याही घरी गणरायाचे आगमन, पाहा Photos
आज लाडक्या गणरायाचं आगमन झाले आहे. सर्वसामान्यांप्रमाणे कलाकारांच्या घरीही गणपती बाप्पा विराजमान झाले.
अभिनेत्री श्रेया बुगडेच्याही घरी गणरायाचे आगमन झाले आहे.
.
श्रेयाने इन्स्टाग्रामवर गणपती बाप्पासोबतचे काही फोटोज् शेअर केले आहेत.
श्रेयाने पती निखिल शेठसोबत फोटोज् शेअर केलेले आहेत.
अभिनेत्रीने रेड कलरची साडी नेसून कॅमेऱ्यासमोर खूप सुंदर स्टाईल केली आहे.
आगमन, बाप्पा तुझ्या येण्याची दर वर्षी खूप आतुरतेने वाट बघते. नेहमी खूप आनंद आणि प्रेम घेऊन येतोस. आता तुही दहा दिवस मज्जा कर
आम्ही आम्हला जमेल तशी तुझी सेवा करू ती गोड़ मनून घे! सगळ्यांना निरोगी आणि समाधानी आयुष्य दे....हीच तुझ्या चरणी प्रार्थना
अभिनेत्रीने शेअर केलेल्या फोटोंवर चाहत्यांकडून लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होत आहे.
सध्या श्रेया बुगडे 'ड्राम ज्युनियर्स'मध्ये होस्टिंग करत आहे.