Published Nov 1, 2024
By Dipali Naphade
Pic Credit - Instagram
जान्हवीचा दिवाळी साडी लुक, चाहते झाले बोल्ड
जान्हवी नेहमीच साडीमध्ये खूपच सुंदर दिसते आणि तिच्या साडीची स्टाईलही अनेकदा वेगळी असते
जान्हवीने दिवाळीसाठी खास लुक केला असून या ट्रान्सपरंट शिमरी साडीमध्ये तिचे सौंदर्य अधिक खुलले आहे
जान्हवीने दोन लुक शेअर केले असून तिच्या या लव्हेंडर ब्लाऊजवर बारीक कलाकुसर करण्यात आली आहे
.
संपूर्ण साडीवर गोल्ड जरीने एम्ब्रॉयडरी करण्यात आली असून जान्हवीचा हा लुक अधिक क्लासी दिसून येत आहे
.
गुलाबी आणि निळ्या रंगाचे उत्तम समीकरण साधत ही साडी डिझाईन करण्यात आली आहे
जान्हवीने गोल्डन आणि मोती मिक्स असणारे कानातले घातले असून हातात दोन जाडसर बांगड्या घातल्या आहेत
केसात गजरा माळून तिने तिच्या पहिल्या साडीवरील लुक पूर्ण केलाय, ती नेहमीच आपल्या आईची परंपरा जपते
जान्हवीने दिवाळीला अत्यंत सटल लुक केला असून कोणत्याही सामान्य घरातील मुलीला तिचा हा लुक कॅरी करता येऊ शकेल
दोन्ही साड्यांवर जान्हवीने अत्यंत मिनिमल असा मेकअप केला असून न्यूड लिपस्टिक शेडचा वापर केलाय