Written By: Divesh Chavan
Source: Pinterest
अभिनेत्री मयुरी देशमुखने तिच्या सोशल मीडिया हँडलवर शेअर केला नवीन Look.
अभिनेत्रीने या फोटोंमध्ये दाक्षिणात्य Look केला आहे.
अभिनेत्रीने साडी परिधान केली आहे. तसेच सुंदर असे आभूषण परिधान केले आहे.
अभिनेत्रीचा साधा सोज्वळपणा फार आकर्षित ठरला आहे.
कमेंट्समध्ये चाहत्यांनी कौतुकांचा वर्षाव केला आहे.
या photos चे बॅकग्राऊंड या Photos ला आणखीन आकर्षित करत आहे.