www.navarashtra.com

Published  Oct 14, 2024

By  Dipali Naphade

Pic Credit - Instagram

पूनम पांडेचे स्टायलिश लुक

पूनम पांडेने घातलेला हा ऑफशोल्डर ड्रेस खूपच रिव्हिलिंग असून पार्टीसाठी परफेक्ट लुक आहे

ऑफशोल्डर

पिवळ्या रंगाचा हा कॉर्ड सेट अत्यंत स्टायलिश आणि क्लासी असून कॉर्पोरेट लुकसाही परफेक्ट आहे

कॉर्ड सेट

पूनम पांडेने घातलेला हा स्वेटशर्ट सहजपणे कुठेही जाण्यासाठी घालता येऊ शकतो. हा कॅज्युअल लुक क्लासी आहे

क्यूट लुक

.

ब्लॅक अँड व्हाईट ड्रेसमधील हा ग्लॅम लुक कोणत्याही पार्टीसाठी तुम्ही करून ग्लॅमरस मेकअपही करू शकता

ग्लॅम लुक

.

पूनम पांडेने नेसलेली ही साडी अत्यंत हलकी मात्र दिसायला ग्लॅम आहे. पार्टी वा कॉर्पोरेट लुकसाठी योग्य आहे

ब्लॅक साडी

डेनिम जॅकेट, जीन्स आणि त्यासह रेड हॉट ब्रा असा हा लुक थोडासा गरबा फील देण्यासाठी उत्तम आहे

डेनिम लुक

नवरात्री वा दिवाळीसाठी तुम्हाला मॉडर्न लुक हवा असेल तर कच्छी वर्क असणारे असे स्टायलिश कपडे तुम्ही परिधान करू शकता

कच्छी वर्क

सिक्विन वर्क असणारा गाऊन तुम्ही या सणांसाठी निवडू शकता. त्यासह फर लावल्यास पार्टीजमध्ये अधिक स्टायलिश दिसाल

सिक्विन