www.navarashtra.com

Published  Oct 17, 2024

By  Dipali Naphade

Pic Credit - Instagram

राणी मुखर्जीच्या साड्यांची स्टाईल, दिवाळी होईल अधिक ग्लॅम!

दिवाळीत राणीसारखी ही गोल्डन चंदेरी साडी उत्तम पर्याय ठरू शकते. ग्लॅम आणि पारंपरिक लुकचे परफेक्ट कॉम्बिनेशन ठरेल

गोल्डन चंदेरी

लाल रंग सणांना अधिक उठावदार असून सिल्क साडी ही भारदस्त दिसून येईल आणि यासह मॅचिंग ज्वेलरी घालावी

लाल सिल्क

दिवाळीच्या पार्टीसाठी लुक हवा असेल तर राणीची ही प्लेन सिल्क साडी योग्य पर्याय ठरू शकतो. ग्लॅम लुकसाठी परफेक्ट आहे

प्लेन सिल्क

.

गोल्डन बॉर्डर असणारी ही चिकनकारी ऑफव्हाईट साडी लक्ष्मीपूजन वा पाडव्यासाठी नक्कीच तुम्ही नेसू शकता

चिकनकारी

.

ग्लॅमरस आणि पार्टी लुक साठी तुम्ही राणीसारख्या सॅटीन साडीचा वापर करू शकता. यामुळे एक वेगळाच लुक मिळतो

सॅटिन साडी

दिवाळीच्या संध्याकाळच्या ग्लॅम पार्टीसाठी तुम्ही राणीसारख्या लाल रंगाच्या सॅटिन साडीचा उपयोग करून घेऊ शकता

रेड सॅटिन

तुम्हाला ब्लॅक रंग आवडत असेल तर शिमरी ब्लाऊजसह मॅच करून तुम्ही राणीसारखी ब्लॅक ट्रान्सपरंट साडी नेसू शकता

ट्रान्सपरंट ब्लॅक

सध्या ऑर्गेंझा साडीचा ट्रेंड असून दिवाळीसाठी या साडीचा पर्यायदेखील तुमच्यासाठी उत्तम ठरेल

ऑर्गेंझा

भाऊबीज वा पाडव्यासाठी तुम्ही गोल्डन कांजीवरम अथवा कोणत्याही आवडत्या रंगाची कांजीवरम साडी निवडावी

कांजीवरम