Written By: Divesh Chavan
Source: Pinterest
अभिनेत्री रुबिना दिलैकने तिच्या सोशल मीडियावर पोस्ट केली आहे.
रुबिनाचा गोल्डन अवतार पाहता तरुणांच्या काळजाचा ठोका चुकला आहे.
तपकिरी केस आणि काळ्या रंगाचे डोळे चाहत्यांना आणखीन आकर्षित करत आहे.
हा Look सगळ्यांच्या पसंतीमध्ये आला आहे.
रुबिनाने कॅप्शनमध्ये 'Some Gliz and a LOT OF Glam' असे लिहले आहे.
चाहत्यांनी कौतुक करण्यात कसलीही कसर बाकी ठेवली नाही आहे.