Published Sep 04, 2024
By Chetan Bodke
Pic Credit - Social Media
समृद्धी दिसते जणू केवड्याचं पान...
नुकताच 'स्टार प्रवाह' गणेशोत्सव २०२४ च्या दिमाखदार सोहळा पार पडला.
दिमाखदार सोहळ्याला स्टार प्रवाहवरील मालिकेतील अनेक सेलिब्रिटींनी उपस्थिती लावली होती.
.
या सोहळ्याला अभिनेत्री समृद्धी केळकरनेही उपस्थिती लावली होती.
खास स्टायलिश लूक कॅरी करत अभिनेत्रीने कॅमेऱ्यासमोर हटके फोटोशूट केले आहे.
ब्लॅक साडी आणि डायमंड ज्वेलरी वेअर करून अभिनेत्रीने कॅमेऱ्यासमोर एकापेक्षा एक फोटो पोजेस दिल्या आहेत.
ओपन हेअर्स आणि लूकला साजेसा मेकअपमध्ये समृद्धी खूपच सुंदर दिसत आहे.
नेटकऱ्यांकडून अभिनेत्रीच्या सौंदर्याचे कौतुक केले जात आहे.
नेटकऱ्यांकडून अभिनेत्रीच्या फोटोंवर लाईक्सचा वर्षाव केला जात आहे.
‘मी होणार सुपरस्टार-जोडी नंबर 1’ या शोचं समृद्धीने होस्टिंग केलं आहे.