www.navarashtra.com

Published August 30, 2024

By Chetan Bodke

Pic Credit -  Social Media

करोडोंच्या संपत्तीची मालकीण आहे अंकिता लोखंडे, जाणून घ्या संपत्ती

'पवित्र रिश्ता' मालिकेतून अभिनेत्री अंकिता लोखंडे हिने टेलिव्हिजन दुनियेत प्रवेश केला.

टिव्ही दुनियेत प्रवेश

त्यानंतर अंकितानं बॉलिवूडमध्ये 'मनिकर्णिका' चित्रपटाच्या माध्यमातून प्रवेश केला.

बॉलिवूडमध्ये पदार्पण

.

अंकिताने २००५ मध्ये अभिनय क्षेत्रातील करिअरची सुरुवात केली होती. 

फिल्म इंडस्ट्रीत पदार्पण

अंकिता लोखंडे आणि विक्की जैनच्या 'बिग बॉस १७' नंतर लोकप्रियतेत वाढ झाली.

'बिग बॉस १७'

अंकिता लोखंडे २५ कोटींची मालकीण असून एका चित्रपटासाठी लाखो रुपये मानधन घेते.

२५ कोटींची मालकीण

अंकिता लोखंडे लक्झरी कारची शौकीन आहे. तिच्याकडे कोट्यवधींच्या अनेक कार्स आहेत.

लक्झरी कारची शौकीन

अंकिता लोखंडे आणि विकी जैनने २०२१ मध्ये लग्नगाठ बांधली.

२०२१ मध्ये केलं लग्न

अंकिता लोखंडे पती विकीसोबत मुंबईत एका आलिशान अपार्टमेंटमध्ये राहते.

अलिशान घरात राहते

शिवाय विक्की जैनने अंकिताला मालदीवमध्ये ५० कोटींचा अलिशान व्हिला गिफ्ट केला आहे.

मालदीवमध्ये संपत्ती