www.navarashtra.com

Published  Oct 29, 2024

By  Dipali Naphade

Pic Credit - Instagram

शर्वरी वाघची ‘गोल्डन’ दिवाळी, क्लासी लुक

शर्वरी नेहमीच सोशल मीडियावर सक्रिय असून तिने दिवाळीसाठी खास लुक शेअर केलाय

शर्वरी

गोल्डन डीप नेक ब्लाऊज आणि निळ्या पिवळ्या रंगाचे मिश्रण असणारा लेहंगा घालून शर्वरीच्या सौंदर्यात भर पडलीये

गोल्डन

डिझाईनर गोल्डन ब्लाऊजने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. तिचा हा ब्लाऊज दिवाळीसाठी परफेक्ट स्टाईल आहे

डिझाईनर

.

शर्वरीने या लेहंग्यासह केस मोकळे सोडले असून तिचे ब्राऊन शेड्समधील केस खूपच सुंदर दिसत आहेत

हेअरस्टाईल

.

शर्वरीने यासह केवळ कानातले घातले असून तिचा हा लुक खूपच क्लासी दिसून येत आहे

मिनिमल दागिने

शर्वरीने यासह मिनिमल मेकअप केला असून हायलायटर, न्यूड लिपस्टिक, काजळ, मस्कारा, लायनरचा वापर केलाय

मिनिमल मेकअप

तसंच शर्वरीने दिलेल्या पोझमध्ये ती खूपच आनंदी, आकर्षक आणि सुंदर दिसत आहे

आनंदी

शर्वरीने या लेहंग्यामध्ये अत्यंत क्लासी पोझ दिल्या असून दिवाळीचा असा लुक तुम्हीही करू शकता

क्लासी पोझ