Written By: Divesh Chavan
Source: Social Media
अभिनेत्री सुरभी चंदनाने चाहत्यांसाठी आपल्या सौंदर्याने मायाजाळ आखले आहे.
सुरभीने तिचा नवाकोरा Photoshoot चाहत्यांना शेअर केला आहे.
सुरभीचा हा अवतार नेहमीप्रमाणेच चाहत्यांच्या मनात उतरला आहे.
सुरभीने या फोटोंंमध्ये पांढर्या रंगाचा One Piece परिधान केला आहे.
कॅप्शनमध्ये 'The White Sparkles' असे नमूद केले आहे.
तिचा हा लूक पाहून चाहते घायाळ झाले आहेत आणि भरभरून कमेंट्स केले आहेत.