www.navarashtra.com

Published  Nov 27, 2024

By  Dipali Naphade

Pic Credit - Instagram

अदिती-सिद्धार्थचे रॉयल वेडिंग, राजस्थानमध्ये केले फोटोशूट

अदिती राव हैदरी आणि सिद्धार्थने भारतीय पद्धतीने दुसऱ्यांदा लग्न केले असून फोटो शेअर करत सर्वांचे लक्ष वेधून घेतलंय

अदिती-सिद्धार्थ

राजस्थानमधील 230 वर्ष जुन्या गडावर दोघांनी लग्न केले असून एखाद्या परीकथेप्रमाणे अदिती सुंदर दिसत आहे

230 वर्ष जुना वाडा

अदितीने प्रसिद्ध डिझाईनर सब्यासाचीने डिझाईन केलेला रेड लेहंगा निवडला असून सिद्धार्थने आपला पहिलीच शेरवानी घातली आहे

सब्यासाची

.

अदितीने अत्यंत साधा मात्र सर्वांचे लक्ष वेधून घेणारा हा लुक केला असून ओढणीवर सोनेरी जर लावली आहे आणि कमालीची आकर्षक दिसतेय

एलिगंट लुक

.

अदितीने या लेहंग्यासह अत्यंत जड असे कुंदनचे दागिने घातले आहेत. यामध्ये नेकलेस, कानातले, मांगटिका, नथ, अंगठीचा समावेश आहे

कुंदनचे दागिने

पहिल्यांदा केलेल्या लग्नाप्रमाणेच हा लुकदेखील अदितीने पारंपरिकच ठेवलाय आणि दोघेही अत्यंत आनंदी आणि सुंदर दिसत आहेत

पारंपरिक

अदिती आणि सिद्धार्थचे हे फोटोशूट नक्कीच रॉयल असून अदिती राजघराण्यातून असल्याचे दिसून येत आहे

रॉयल फोटोशूट

सिद्धार्थ आणि अदितीचे एकमेकांवरील प्रेम या फोटोंमध्ये स्पष्ट दिसून येत आहे. दोघेही खूपच खूष आणि एकमेकांसाठीच असल्याचे चाहत्यांचे म्हणणे आहे

प्रेम