www.navarashtra.com

Published August 28, 2024

By Divesh Chavan 

वयाच्या पंचवीसीनंतर 'या' टेस्ट नक्की कराव्यात - वेब स्टोरी

Pic Credit -  Social Media

नर्व्ह फंक्शन आणि रक्त निर्मितीसाठी व्हिटॅमिन बी12 आवश्यक असते. 

व्हिटॅमिन बी12

हाडे मजबूत ठेवण्यासाठी व्हिटॅमिन डी  महत्त्वाचे असल्याने याची नियमित टेस्ट आवश्यक आहे.

व्हिटॅमिन डी 

.

रक्तातील घटकांची माहिती देणारी चाचणी वर्षातून एकदा तरी करावी.

CBC टेस्ट

चयापचयाची कार्यक्षमता तपासण्यासाठी मेटाबॉलिजम टेस्ट केली जाते.

मेटाबॉलिजम टेस्ट 

हृदयाच्या आरोग्याची तपासणी करण्यासाठी हार्ट स्क्रिनिंग करावी.

हार्ट स्क्रिनिंग

LFT टेस्ट मध्ये यकृताच्या कार्यक्षमतेची तपासणी केली जाते.

एलएफटी

KFT टेस्टद्वारे मूत्रपिंडाच्या कार्यक्षमतेची चाचणी केली जाते.

केएफटी

शुगर टेस्ट मधुमेहाची शक्यता ओळखण्यासाठी आवश्यक असते. 

शुगर टेस्ट