Indigo ने सुरु केली नवीन कॅब सेवा

Automobile

22 June 2026

Author:  प्रज्ञा घोगळे-निकम

इंडिगोची नवीन सेवा

इंडिगोने विमान प्रवाशांसाठी एक नवीन सुविधा सुरु केली आहे. आता प्रवासी थेट इंडिओ प्लॅटफॉर्मवरुन कॅब बुक करु शकतील.

Picture Credit: Pinterest

 ताण संपला

आता विमानतळावरील कॅबची चिंता संपेल.

Picture Credit: Pinterest

कॅब्स विथ इंडिगो अंतर्गत कॅब बुकिंगची सुरुवातीची किंमत ४९ रुपये ठेवण्यात आली आहे.

ही सेवा ४९ रुपयांपासून सुरु

Picture Credit: Pinterest

आधीच बुक केलेल्या राईड्सचे भाडे निश्चित असेल, त्यामुळे वाढीव दरांचा त्रास टळेल.

वाढीव दरांपासून मुक्ती

Picture Credit: Pinterest

ठरलेल्या पिक-अप वेळेपूर्वी बुकिंग रद्द केल्यास कोणतेही रद्दीकरण शुल्क आकारले जाणार नाही.

कॅब रद्द केली जाणार नाही

\Picture Credit: Pinterest

कंपनीचे म्हणणे आहे की कॅब चालक प्रवाशांसाठी ३० मिनिटे थांबेल, जेणेकरुन प्रवाशांना शेवटच्या क्षणी कोणताही त्रास होऊ नये.

३० मिनिटे थांबणार 

Picture Credit: Pinterest

इंडिगोच्या ब्यूचिप लॉयल्टी प्रोग्राममध्ये नोंदणी केलेल्या ग्राहकांना या सेवेसोबत अतिरिक्त लाभ मिळतील. खर्च केलेल्या प्रत्येक १०० वर ग्राहकांना ५ ब्यूचिप पॉईंट्स मिळतील.

ग्राहकांना होतो फायदा

Picture Credit: Pinterest

इंडिगोचे मुख्य डिजिटल आणि माहिती अधिकारी, नीतन चोप्रा म्हणतात की कंपनीला प्रवाशांना एक संपूर्ण प्रवास परिसंस्था प्रदान करायची आहे.

प्रवास परिसंस्था

Picture Credit: Pinterest

इंडिगोने या सेवेसाठी विविध कॅब भागीदारांसोबत भागीदारी केली आहे. जी देशातील सर्व प्रमुख विमानतळांवर उपलब्ध आहे.

ही सुविधा कुठे उपलब्ध

Picture Credit: Pinterest

बंपर डिमांड! ६ लाखांच्या SUV ने बाजारात उडवली धूम