ऐश्वर्या नारकरच्या सौंदर्याचे बहारदार ऐश्वर्य  

Written By: Divesh Chavan

Source: Pinterest

अभिनेत्री सुरऐश्वर्या नारकरने तिच्या सोशल मीडिया हँडलवर नवीन Photos शेअर केले आहेत.

ऐश्वर्या नारकर

ऐश्वर्या नारकरने नेहमीप्रमाणे सुंदर आणि सोज्वळ अशी साडी परिधान केली आहे. 

साडी

चाहत्यांना अभिनेत्रीचा हा अंदाज पसंतीस आला आहे. 

अंदाज

या photos मध्ये सगळ्यात आकर्षक करणारी गोष्ट म्हणजे अभिनेत्रीची सुंदर-गोड Smile!

Smile

अभिनेत्रीच्या चाहत्यांनी कॉमेंट्समध्ये तिच्या अप्रतिम सौंदर्याचे मनभरून कौतुक केले आहे. 

कॉमेंट्स

नाकामध्ये नथ आणि केसांमध्ये माळलेला गजरा असा सुंदर मराठी साज शृंगार अभिनेत्रीने केला आहे. 

नथ