Written By: Nupur Bhagat
Source: Pinterest
दही सँडविच ही रेसिपी सध्या खूप ट्रेंडमध्ये आहे, फार झटपट तुम्ही ती घरी बनवू शकता
यासाठी प्रथम दही एका भांड्यात घ्या व ते चांगले फेटा जेणेकरून ते गुळगुळीत होईल
आता त्यात चिरलेला कांदा, टोमॅटो, काकडी घालून नीट मिक्स करा
मग त्यात मीठ, मिरी पावडर आणि चाट मसाला टाका आणि सर्व एकत्र करा
एक ब्रेडच स्लाइस घ्या आणि त्यावर हलकंसं बटर आणि तयार दहीचे मिश्रण टाका पसरवा
वरून दुसरा ब्रेड ठेवा आणि तयार सँडविच टोस्टर अथवा तव्यावर बटर टाकून चांगला भाजा
तुमचा दही सँडविच तयार आहे. सॉस अथवा चटणीसह सँडविचला खाण्यासाठी सर्व्ह करा