www.navarashtra.com

Published  Nov 05, 2024

By  Sayali Sasane

Pic Credit - Instagram

'सिंघम अगेन' नंतर या सिक्वेल चित्रपटात झळकणार देवगण!

'सिंघम अगेन' नंतर अभिनेता अजय देवगण अनेक आगामी सिक्वेल चित्रपटात झळकणार आहे. 

अजय देवगण

'सिंघम अगेन' चित्रपटगृहात धुमाकूळ घालत आहे. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली आहे. 

'सिंघम अगेन'

 'सिंघम अगेन' चित्रपटाने पहिल्याच आठवड्यात १०० कोटीचा टप्पा पार केला आहे. 

१०० कोटी

.

'रेड २' या चित्रपटाच्या सिक्वेलमध्ये अजय देवगण पुन्हा एकदा काम करताना दिसणार आहे. 

रेड २

.

 'दे दे प्यार दे २' या चित्रपटाच्या सिक्वेलमध्ये अजय देवगण पुन्हा झळकणार आहे. 

दे दे प्यार दे २ 

'सन ऑफ सरदार २' या सिक्वेल चित्रपटात अभिनेता पुन्हा एकदा त्याच्या भूमिकेत रंगणार आहे.

सन ऑफ सरदार २

'गोलमाल ५' रोहित शेट्टी दिग्दर्शित चित्रपमध्ये अभिनेता काम करताना दिसणार आहे. जो २०२५ पर्येंत रिलीज होईल. 

गोलमाल ५