Published On 8 March 2025 By Tejas Bhagwat
Pic Credit - istockphoto
अर्थमंत्री अजित पवार यांनी महाराष्ट्राचे बजेट सादर केले.
या बजेटमध्ये राज्यातील विमानसेवेला काय काय मिळाले ते पाहुयात.
एप्रिल 2025 पासून या ठिकाणावरून देशांतर्गत विमानसेवा सुरू होऊ शकते.
शिर्डी एअरपोर्टवरून लवकरच नाइट लॅंडींग सुरू करण्यात येणार आहे.
31 मार्च 2025 पासून अमरावती जिल्ह्यातील बेलोरा एअरपोर्ट सुरू करण्याचे सरकारचे नियोजन आहे.
(फोटो - istock photo)
रत्नागिरी विमानतळसंदर्भात 140 ते 150 कोटींची कामे सुरू आहेत.