Published September 5, 2024
By Sayali Sasane
Pic Credit- Social Media
बॉलीवूड चित्रपटामध्ये अनेक जोड्या प्रसिद्ध झाल्या आहेत. आणि चाहत्यांना या जोड्या खूप आवडल्या आहेत.
शाहरुख आणि काजोल ही जोडी बॉलीवूड मधील सगळ्यात आवडती जोडी आहे. चाहत्यांना हे दोघेही खूप आवडतात.
अमीर खान आणि जुई चावलाने अनेक चित्रपटामध्ये एकत्र काम केले आहे, परंतु हे दोघेही इश्क चित्रपटानंतर चाहत्यांचे फेव्हरेट झाले.
.
वरुण धवन आणि आलिया भट हे दोघेही चाहत्यांच्या पसंतीस आहेत. या दोघांनीही अनेक चित्रपटामध्ये एकत्र काम केले आहे.
करीन कपूर आणि शाहिद कपूरने अनेक चित्रपटामध्ये एकत्र काम केले आहे. परंतु हे दोघे 'जब वी मेट' नंतर चाहत्यांना आवडू लागले.
'ये जवानी हैं दिवानी' चित्रपटानंतर दीपिका आणि रणवीर यांची जोडी चाहत्यांना प्रचंड आवडली. यानंतर त्याने अनेक चित्रपटामध्ये एकत्र काम केले.
सलमान खान आणि ऐश्वर्या या दोघांची जोडीदेखील चाहत्यांना भरपूर भावली. या दोघांचीही ऑन स्क्रीन केमिस्ट्री चाहत्यांना खूप आवडते.
श्रद्धा कपूर आणि आदित्य हे दोघेही आशिकी २ आणि ओके जानू या चित्रपटानंतर चाहत्यांची आवडती जोडी म्हणून प्रसिद्ध झाले.