Published August 31, 2024
By Narayan Parab
Pic Credit - Social Media
'हे' आहेत सर्वाधिक इंस्टाग्राम फॉलोवर्स असणारे भारतीय सेलिब्रिटी
विराटचे इंस्टाग्राम वर तब्बल 27 कोटी फोलोवर्स आहेत. त्याचे पहिले स्थान गेली अनेक वर्ष कायम आहे.
अभिनेत्री श्रध्दा कपूर हिचे इंस्टाग्रामवर 9.26 कोटी फोलोवर्स आहेत. काही दिवसापूर्वीच ती दुसऱ्या स्थानावर आली आहे.
.
ग्लोबल स्टार अभिनेत्री प्रियांका चोप्राचे इंस्टाग्रामवर 9.18 कोटी फोलोवर्स आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे 9.13 कोटी फोलोवर्स आहेत.
अभिनेत्री आलिया भट पाचव्या क्रमांकावर असून तिचे 8.52 कोटी फोलोवर्स आहेत.
अभिनेत्री कतरिना कैफचे 8.04 कोटी फोलोवर्स आहेत. ती सहाव्या क्रमांकावर आहे.
बॉलीवूडची मस्तानी अभिनेत्री दीपिका पादुकोणचे इंस्टाग्रामवर 7.99 कोटी फोलोवर्स आहेत.
गायक नेहा कक्कर हिचे 7.88 कोटी फोलोवर्स आहे. ती या यादीत एकमेव गायक आहे.