हापूसचे भाव कोसळले, जाणून घ्या राज्यनिहाय दर

Life style

19 April 2026

Author:  नुपूर भगत

रत्नागिरीत आंबा दर कमी झाल्याने डझनचा दर दर्जानुसार ४०० ते १२०० रुपयांपर्यंत कमी झाला आहे.

रत्नागिरी

Picture Credit: Pinterest

मुंबईत हापूस आंब्याचा दर ५०० ते १००० रुपये प्रति डझनने उपलब्ध आहे.

मुंबई 

Picture Credit: Pinterest

मार्केट यार्डात हापूसचा दर साधारण ८०० ते १,२०० रुपये प्रति डझन आहे.

पुणे

Picture Credit: Pinterest

 आवक वाढल्यामुळे दर काहीसे घसरून ६०० ते १,००० रुपयांदरम्यान पोहोचले आहेत.

कोल्हापूर

Picture Credit: Pinterest

चांगल्या दर्जाच्या हापूससाठी ग्राहकांना ७०० ते १,१०० रुपये प्रति डझन मोजावे लागत आहेत.

नाशिक

Picture Credit: Pinterest

बाजारात दर ६०० ते १,१०० रुपयांच्या दरम्यान असून किंमतीत चढ-उतार दिसत आहेत.

सांगली

Picture Credit: Pinterest

मध्यम आवक असल्याने येथे हापूस ६०० ते ९०० रुपये प्रति डझन दराने विकला जात आहे.

सातारा

Picture Credit: Pinterest

 स्थानिक मागणी जास्त असल्यामुळे दर तुलनेने जास्त असून १,२०० ते २,००० रुपये प्रति डझन आहेत.

सोलापूर

Picture Credit: Pinterest