Published August 15, 2024
By Nupur Bhagat
Pic Credit: Pinterest
हा एक रिॲलीटी शो असून नेहमीप्रमाणे अमिताभ बच्चन या शो'चे होस्टींग करणार आहेत
यावर्षीच हे पर्व कौन बनेगा करोडपतीचं 16 पर्व असणार आहे
या शो मुळे अनेकांचे नशीब बदलल्याचे दिसूण आले
.
गेल्या अनेक सीजनपासून या शो'चे होस्टींग अमिताभ बच्चन करत असून प्रत्येक सीजनमध्ये त्यांचा एक वेगळा अंदाज दिसून आला आहे
मात्र बिग बी (अमिताभ बच्चन) या शो'साठी एकूण कीती मानधन तुम्हाला माहिती आहे का?
माहितीनुसार, बिग बी एका एपिसोडसाठी तब्बल 5 कोटींच मानधन घेतात
KBC च्या पहिल्या सीजनमध्ये अमिताभ बच्चन यांना 25 लाखांच मानधन मिळत होत