Published Oct 31, 2024
By Sayali Sasane
Pic Credit - iStock
अमिताभ बच्चन यांच्या आगामी चित्रपटांवर टाका नजर!
अमिताभ बच्चन यांनी आपली बॉलीवूड इंडस्ट्रीमध्ये जादू दाखवली आहे.
वयाच्या ८३ वर्षात देखील अभिनेता चाहत्यांच मनोरंजन करताना दिसत आहे.
येणाऱ्या आगामी चित्रपटामध्येही अभिनेता जोरदार काम करताना दिसणार आहे.
.
ब्रह्मास्त्र या चित्रपटाच्या दुसऱ्या भागात देखील अमिताभ बच्चन झळकताना दिसणार आहेत.
.
चित्रपट 'कल्की २८९८ एडी २' यामध्ये ही पुन्हा अमिताभ बच्चन त्यांच्या भूमिकेत दिसणार आहेत.
'आँखे २' चित्रपटामध्ये देखील प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. ज्यामध्ये अमिताभ बच्चान काम करताना दिसतील.
'तेरा यार हू में' या आगामी चित्रपटामध्येही अभिनेत्याची नवी भूमिका पाहायला मिळणार आहे.
सेक्शन ८४ या चित्रपटामध्ये अमिताभ आणि अभिषेक बॅनर्जी एकत्र स्क्रीन शेअर करणार आहेत.
अमिताभ बच्चन याच्या लिस्ट मध्ये 'आंख मिचौली २' चित्रपटाचा देखील समावेश आहे.