Published Jan 18, 2025
By Tejas Bhagwat
Pic Credit - iStockphoto
'ॲपल' कंपनी जगातील एक दिग्गज टेक कंपनी आहे.
'ॲपल' कंपनीने भारतात Apple Store ॲप लाँच केले आहे.
हे ॲप याआधीच जगभरात उपलब्ध होते.
Apple Store च्या माध्यमातून भारतातील ग्राहकांना चांगली सेवा देण्याचा कंपनीचा प्रयत्न असणार आहे.
भारतीय वापरकर्त्यांच्या गरजा लक्षात घेऊन हे ॲप डिझाईन तयार करण्यात आले आहे.