iPhone 18 Pro सिरीजची खासियत, जाणून घ्या एका क्लिकवर
Picture Credit: Pinterest
या सिरीजमध्ये iPhone 18 Pro आणि iPhone 18 Pro Max हे दोन नवीन फोन येणार
सोबतच फोल्डेबल आयफोनही होऊ शकतो लाँच
iPhone 18 सिरीज, सप्टेंबर 2026 मध्ये लाँच होऊ शकते
A20 Pro chip (2nm technology), जास्त स्पीड + उत्तम बॅटरी क्षमता
व्हेरिएबल अपार्चर कॅमेरा (DSLR प्रमाणे कंट्रोल्स), 48MP main + 24MP selfie कॅमेरा
OLED ProMotion display (120Hz) Slimmer bezels + Smaller Dynamic Island
मोठी बॅटरी (Pro Max मध्ये अंदाजे 5100mAh बॅटरी), 2nm चिपमुळे चांगला बॅटरी बॅकअप
iPhone 18 Pro: ~₹1.3 लाख, 18 Pro Max: ~₹1.5 – ₹1.6 लाख
स्मार्ट डील; 500 रुपयांत युजफुल गॅजेट्स