www.navarashtra.com

Published Dec 23,  2024

By Tejas Bhagwat

जगभरात iPhone चा वापर लाखो यूजर्स करतात. 

Pic Credit -   istockphoto

आता लवकरच स्वीत्झरलॅंड देशात आयफोनची विक्री बंद होणार आहे. 

विक्री बंद

आयफोन 14 आणि आयफोन 14 प्लसची विक्री बंद होणार आहे. 

आयफोन 14

कदाचित 28 डिसेंबर नंतर कंपनी हा निर्णय लागू करू शकते. 

कधी होणार निर्णय?

स्वीत्झरलॅंड देश युरोपीय आर्थिक क्षेत्राचा हिस्सा नाही आहे. 

युरोपीय आर्थिक क्षेत्र

त्यामुळे कदाचित कंपनी या दोन आयफोनची विक्री बंद करण्याची शक्यता आहे.   करा

विक्री बंद होणार

.