Apilia SR 175 ला मिळाला मिलिट्री अवतार

Automobile

15 June 2026

Author:  प्रज्ञा घोगळे-निकम

Army-Style लूक

Army-Style लूकमध्ये आली Apilia SR 175; कॅमोफ्लाज डिझाइनने वेधलं लक्ष

Picture Credit: Pinterest

Apilia SR 175

इटालियन बाईक कंपनीने Apilia SR 175 ला एक नवा लूक दिला आहे. हा लूक पाहून तुम्हीही फिदा व्हाल.

Picture Credit: Pinterest

नवीन ट्रिब्यूट एडिशन

Apilia SR 175 ची एक नवीन ट्रिब्यूट एडिशन लोकांच्या भेटीस आली आहे. ज लष्करी-प्रेरित कॅमोफ्लाज लूकमध्ये आहे.

Picture Credit: Pinterest

लष्करी जवानांच्या शौर्य आणि धैर्याला आदरांजली वाहण्यासाठी हे व्हेरिएंट डिझाइन करण्यात आले आहे.

शौर्य आणि धैर्य

Picture Credit: Pinterest

या थीमवर आधारित Apilia SR 125 ला सुद्धा एक नवीन रंग मिळाला आहे.

Apilia SR 125

Picture Credit: Pinterest

Apilia SR 175 ट्रिब्यूट एडिशनचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे तिचा नवीन मॅट ग्रीन रंग.

नवीन मॅट

\Picture Credit: Pinterest

हा रंग ऑलिव्ह ग्रीन, खाकी आणि तपकिर रंगांच्या छटा एकत्र करुन लष्करी वाहने आणि गणवेशांवर दिसणाऱ्या छलावरणाच्या पॅटर्नसारखा लूक तयार केला आहे.

गाडीचा लूक

Picture Credit: Pinterest

Apilia SR 175 एडिशनमध्ये १७५ सीसी हाय-परफॉर्मन्स एफिशियन्सी सिंगल-सिलेंडर इंजिन आहे. जे ७२०० आरपीएमवर १३.०८ बीएचपी आणि ६००० आरपीएमवर १४.१४ एनएम टॉर्क निर्माण करते.

सिंगल-सिलेंडर इंजिन

Picture Credit: Pinterest

Apilia SR 175 ची किंमत १.२१ लाख पासून सुरु होते, तर ऑन-रोड किंमत अंदाजे १.४५ लाख आहे.

किंमत १.२१ लाख 

Picture Credit: Pinterest

Apilia ६० हजार किलोमीटरपर्यंतची ५ वर्षांची मॅन्युफॅक्चरर वॉरंटी देते, जी या सेगमेंटमध्ये खूपच प्रभावी आहे.

मॅन्युफॅक्चरर वॉरंटी

Picture Credit: Pinterest

यामध्ये कोणत्याही अतिरिक्त शुल्काशिवाय १ वर्षाची मोफत सर्व्हिस आणि २ वर्षांची रोडसाईड असिस्टन्स सेवा देखील समाविष्ट आहे. 

१ वर्षाची मोफत सर्व्हिस

Picture Credit: Pinterest

पावसाळ्यात लाँग राइडचे प्लॅनिंग करताय? या आहेत बेस्ट बाइक्स