अप्सरेचा नवा अवतार! आता 'मंजुळा' करणार नव्याने घायाळ

Entertainment

28 March 2026

Author:  दिवेश चव्हाण

मराठी सिनेसृष्टीतील हॉट अँड ग्लॅमर्स अभिनेत्री म्हणजे सोनाली कुलकर्णी!

सोनाली कुलकर्णी

Picture Credit: Pinterest

अभिनेत्री सोनाली कुलकर्णीला मराठी सिनेसृष्टीची अप्सरा म्हंटले जाते.

अप्सरा

Picture Credit: Pinterest

मराठी सिनेक्षेत्रात सध्या सालबर्डी चित्रपटाचा क्रेझ आहे.

सालबर्डी

Picture Credit: Pinterest

सालबर्डी चित्रपटातील मंजुळा गाण्यामधील सोनालीच्या हॉट लुकने सगळ्यांना वेड लावले.

मंजुळा

Picture Credit: Pinterest

या लूकमध्ये सोनालीचा हॉटनेस Overload होत आहे.

हॉट

Picture Credit: Pinterest

या गाण्याला पद्मनाभ गायकवाडने संगीतबद्द केले आहे.

संगीत

Picture Credit: Pinterest