घरच्या घरी बनवा आंबट-तिखट कैरीची चटणी

Life style

28 March 2026

Author:  नुपूर भगत

कच्ची कैरी स्वच्छ धुऊन सोलून छोटे तुकडे करून घ्या.

कच्ची कैरी 

Picture Credit: Pinterest

मिक्सरच्या भांड्यात कैरीचे तुकडे, हिरव्या मिरच्या आणि लसूण घाला.

मिरच्या आणि लसूण

Picture Credit: Pinterest

त्यात जिरे, मीठ आणि साखर घालून घ्या.

मीठ आणि साखर

Picture Credit: Pinterest

आता यात किसलेलं खोबरं आणि कोथिंबीर घाला.

खोबरं आणि कोथिंबीर

Picture Credit: Pinterest

थोडंसं पाणी घालून सगळं मिश्रण मिक्सरमध्ये किंवा पाट्यावर बारीक वाटून घ्या.

बारीक वाटा 

Picture Credit: Pinterest

चटणी चाखून मीठ किंवा आंबटपणा आवश्यक असल्यास समतोल करा.

चव तपासा

Picture Credit: Pinterest

तयार चटणी एका भांड्यात काढून लगेच खाण्यासाठी सर्व्ह करा.

सर्व्ह करा

Picture Credit: Pinterest