www.navarashtra.com

Published August 22, 2024

By  Shilpa Apte

डिजीटल डिमेन्शिया म्हणजे काय? जाणून घ्या. 

Pic Credit -  iStock

स्मार्टफोनचे जसे फायदे आहेत तसेच तोटेही आहेतच

स्मार्टफोन

हातात स्मार्टफोन, परवडणारं इंटरनेट यामुळे मोबाईलची सवय लागते. हे शरीरासाठी हानिकारक आहे.

स्मार्टफोनची सवय

.

हल्ली अनेकजण या डिजीटल डिमेन्शियाचे बळी ठरलेले दिसत आहेत. 

डिजीटल डिमेन्शिया 

दिवस-रात्र मोबाईल, लॅपटॉपसमोर बसणं, सोशल मीडियावर स्क्रोलिंग, रील्स पाहणं, गेम खेळणं

म्हणजे काय?

या सगळ्याचा परिणाम शरीरावर, आणि मेंटल हेल्थवर होत आहे. एकाग्रतेवरही परिणाम होतोय

मानसिक आजार

सततचा मोबाईल पाहणं, सोशल मीडियावर Active राहिल्याने थकवा येतो

थकवा

20 ते 40 वयोगटातील व्यक्ती डिजीटल डिमेन्शियाचे बळी ठरत आहेत. कामावर, अभ्यासावर परिणाम होतो

कोण ठरतात बळी?

या समस्येपासून वाचण्यासाठी वर्कआउट आवर्जून करा. व्यायाम हा उत्तम उपाय आहे

फिजीकल वर्कआउट

फोनपेक्षा प्रत्यक्ष मित्रमैत्रिणींना भेटा, तसंच दिवसभरातील स्क्रीन टाइम फिक्स करा

मित्रमैत्रिणींना भेटा