Engine Oil खराब झाल्यास Engine Overheat होऊ शकतो.
Img Source: Pinterest
Service न केल्यास Fuel Efficiency मोठ्या प्रमाणात कमी होते.
Brake Pads घासले गेल्यास Braking कमजोर होते.
Filter आणि Gas Problem मुळे AC नीट काम करत नाही.
Wheel Alignment आणि Tyre Rotation न केल्यास Tyres लवकर खराब होतात.
छोट्या Problems वेळेवर न दुरुस्त केल्यास मोठा Breakdown होऊ शकतो.
Regular Service टाळल्यास नंतर Heavy Repair खर्च येतो.
Steering, Brake किंवा Engine Failure मुळे Accident ची शक्यता वाढते.
वेळेवर Service केल्यास Car दीर्घकाळ चांगली आणि Safe राहते.