Published Dec 10, 2024
By Divesh Chavan
Pic Credit - Pinterest
अधिक विचार करणे टाळा. जास्त विचार केल्याने ताण आणि चिंता वाढते, ज्यामुळे झोप येत नाही.
दररोज किमान दहा ते पंधरा मिनिटांसाठी ध्यानधारणा करा. याने मनाची शांती होते.
झोपी जाण्याची वेळ ठराविक असुद्या. नियमित झोपेची दिनचर्या ठेवल्याने मन स्थिर राहते.
उगाच विचार दाबुन ठेवण्यापेक्षा झोपण्यापूर्वी त्यांना एका पानावर उतरवून मन हलके करा.
झोपताना झोपण्यासाठी अनुकूल असे वातावरण तयार करा. प्रकाश मंद असूद्या.
झोपण्याअगोदर मोबाईलचा वापर करणे टाळा. निळ्या प्रकाशामुळे झोपेवर परिणाम होतो.
.
झोपण्यापूर्वी आनंददायी विचार करा, ज्यामुळे मनाला शांती मिळते.
.
झोपण्यापूर्वी हलक्या योगासने केल्याने शरीर रिलॅक्स होते आणि चांगली झोप लागते.
.