www.navarashtra.com

Published Dec 07,  2024

By Nupur Bhagat

नो ओव्हन नो टेन्शन! आता कुकरमध्येच बनवा टेस्टी केक

Pic Credit -   Pinterest

1/4 बटर, 1/4 दही, अर्धा कप साखर, 6 चमचे कोमट दूध, 3/4 मैदा, 1/2 बेकिंग पावडर, 1/2 बेकिंग पावडर, 4 फ्रुट जॅम

साहित्य

यासाठी प्रथम कुकरमध्ये मिठाचा थर तयार करा आणि कुकर गरम होण्यासाठी ठेवा

कुकर गरम करा

आता एक भांडे घ्या आणि यात बटर पेपर लावून पसरवा

बटर पेपर

दुसऱ्या भांड्यात साखर आणि बटर नीट फेटून घ्या

साखर आणि बटर 

यानंतर यात दही आणि दूध ॲड करा आणि पुन्हा फेटून घ्या

फेटून घ्या 

आता यात बेकिंग पावडर, बेकिंग सोडा आणि मैदा टाकून मिक्स करा

साहित्य मिक्स करा 

.

तयार मिश्रण बटर पेपर लावलेल्या भांड्यात टाका

मिश्रण 

.

कुकरमध्ये एक रिंग किंवा वाटी ठेवा आणि मग यावर हे केकचे भांडे ठेवा

केकचे भांडे

.

मंद आचेवर 15-20 मिनिटे केक शिजवून घ्या आणि मग भांडे कुकरच्या बाहेर काढा

साहित्य मिक्स करा 

.

केक थंड करा आणि मग भांड्यातून बाहेर काढून यावर जॅम किंवा चॉकलेट सिरप पसरवा

जॅम -चॉकलेट सिरप पसरवा 

.