शरीर थकलंय की मन? खरा फरक समजून घ्या

Life style

23 January 2026

Author:  नुपूर भगत

थकवा आणि डिप्रेशन दोन्हीमध्ये सारखी लक्षणे दिसू शकतात. पण कारणे, कालावधी आणि परिणाम वेगवेगळे असतात.

ओळख 

Picture Credit: Pinterest

थकवा हा शारीरिक किंवा मानसिक मेहनतीमुळे येतो. योग्य झोप आणि विश्रांती घेतली की तो कमी होतो.

थकवा म्हणजे काय?

Picture Credit: Pinterest

डिप्रेशन ही एक गंभीर मानसिक अवस्था आहे जी दीर्घकाळ टिकते. याचा परिणाम विचार, भावना आणि दैनंदिन जीवनावर होतो.

डिप्रेशन म्हणजे काय?

Picture Credit: Pinterest

थकल्यावर शरीर जड वाटते पण मन आशावादी असते. झोप घेतली किंवा ब्रेक घेतला की बरे वाटते.

थकव्याची लक्षणे

Picture Credit: Pinterest

डिप्रेशनमध्ये सतत उदासी आणि निराशा जाणवते. आवडत्या गोष्टींमध्येही रस उरत नाही.

डिप्रेशनची लक्षणे

Picture Credit: Pinterest

थकवा मुख्यतः शरीरावर परिणाम करतो. डिप्रेशनमध्ये मन सतत नकारात्मक विचारांनी भरलेले असते.

मनःस्थितीतील बदल

Picture Credit: Pinterest

थकल्यावर थोडी विश्रांती घेतली की कामाची गती सुधारते. डिप्रेशनमध्ये प्रयत्न करूनही एकाग्रता टिकत नाही.

कामावर परिणाम

Picture Credit: Pinterest

थकवा दुर्लक्ष करता येतो, पण डिप्रेशन नाही. वेळेवर मदत घेतली तर मानसिक आरोग्य नक्की सुधारते.

महत्वाचा संदेश

Picture Credit: Pinterest