ओरिओ बिस्किटे घ्या. त्यातील क्रिम वेगळी करा आणि बिस्किटांची मिक्सरमध्ये बारीक पावडर करा.
Picture Credit: Pinterest
बिस्किटांच्या पावडरमध्ये 2-3 चमचे दूध घालून घट्ट कणिक मळून घ्या. ती जास्त मऊ नसावी.
Picture Credit: Pinterest
वेगळ्या केलेल्या क्रिममध्ये पिठीसाखर आणि थोडे दूध घालून गुळगुळीत पेस्ट बनवा.
Picture Credit: Pinterest
कढईत तूप गरम करून त्यात बारीक खोबरे ५ मिनिटे परतून घ्या. त्यात काजू, बदाम, पिस्ते घालून मिक्स करा.
Picture Credit: Pinterest
बटर पेपर किंवा फॉईल पेपरवर कणिक पातळ लाटा. त्यावर क्रीमची पेस्ट आणि खोबऱ्याचे मिश्रण समान पसरवा.
Picture Credit: Pinterest
फॉईल पेपरच्या मदतीने हळूवारपणे रोल करा.
Picture Credit: Pinterest
रोल सेट होण्यासाठी किमान १ तास फ्रीजमध्ये ठेवा. थंड झाल्यावर त्याचे काप करून सर्व्ह करा.
Picture Credit: Pinterest