Published Jan 24, 2025
By Tejas Bhagwat
Pic Credit - social media/twitter
मोदी सरकारमध्ये अरुण जेटली यांनी अर्थसंकल्प सादर केला होता.
अरुण जेटली यांनी दुसऱ्यांदा अर्थसंकल्प सादर केला होता.
अरुण जेटली यांनी तिसऱ्यांदा अर्थसंकल्प सादर केला होता.
अरुण जेटली यांनी चौथ्यांदा अर्थसंकल्प सादर केला होता.
2019 मध्ये जेटली यांची तब्येत ठीक नसल्याने पियुष गोयल यांनी अंतरिम अर्थसंकल्प सादर केला होता.
2019 मध्ये पहिल्यांदा निर्मला सीतारमरण यांनी बजेट सादर केले.