Written By: Shilpa Apte
Source: artist
पार्टटाईम काम करण्यासाठी वेळ काढाल. महत्वाकांक्षा पूर्ण करण्याचा दिवस आहे
संध्याकाळी खास पाहुणे घरी येऊ शकतात, दैनंदिन जीवनातील काही गोष्टी खरेदी कराल
कामावर लक्ष केंद्रीत करा, प्रगतीचा वेग कायम ठेवणं हे तुमच्या हातातच आहे
कुटुंबासोबत बाहेर फिरायला जाण्याचा विचार करू शकता, मूड बदलेल
आळस सोडावा, कामावर फोकस करा, प्रगती हवी असेल तर काही गोष्टी सोडाव्या लागतील
कामात थोडी धावपळ करावी लागेल . मात्र त्याचे परिणाम देखील फायदेशीर असतील.
शुक्रामुळे काही समस्या जाणवतील. बुद्धीमत्तेच्या जोरावर इतरांना पराभूत करू शकाल
जुन्या वादातून आणि त्रासातून सुटका मिळेल, निराशाजनक विचार मनात येऊ देऊ नका.
दैनंदिन कामात दुर्लक्ष करू नका. व्यावसायिक प्रगतीमुळे आत्मविश्वास वाढेल.
धार्मिक कार्यात सहभागी झाल्याने तुमचा सन्मान वाढेल. खरेदी विक्री व्यवसायात फायदा होईल.
अध्यात्म आणि धर्मात रुची वाढेल. प्रवास आणि मंगलकार्य घडण्याचा योग आहे
वादग्रस्त प्रकरणे संपतील. गुप्त शत्रू आणि मत्सरी मित्रांपासून सावध रहा. देवपूजा करण्यावर भर द्यावा.