Written By: Shilpa Apte
Source: artist
जोडीदारापासून काहीही लपवून ठेवू नका, नात्यात तणाव जाणवेल, कलह होण्याची शक्यता
कामं पूर्ण करण्यासाठी खूप मेहनत कराल, सहकाऱ्यांवर विश्वास ठेवू नका
कोणताही निर्णय विचारपूर्वक घ्या, सध्याची परिस्थीती बदल घडवण्यासाठी अनुकूल नाही
एखाद्याला केलेल्या मदतीमुळे आर्थिक फायदा होऊ शकतो. त्याकडे लक्ष द्या.
कामाचा ताण वाढेल, घाई करू नका, अन्यथा चुका होण्याची शक्यता नाकारता येत नाही
कोणतीही कामे तुम्ही आज करू शकता. सर्व कामे पूर्ण झाल्याने मनाला बरे वाटेल.
कुटुंबातल्या सदस्यांशी होणारा वाद टाळावा, प्रवासाचा बेत ठरू शकतो
कामाच्या स्वरूपात थोडा बदल आवश्यक आहे. घरच्यांच्या डिमांड पूर्ण कराव्या लागतील
बाहेर फिरायला जाऊ शकता मूड बदलेल आणि ताण कमी होईल
व्यायाम, योगासने केल्याचे चांगले परिणाम मिळतील. आजार बरे होतील
बॉस किंवा सहकारी पार्टी आयोजित करू शकतील. कर्मचाऱ्यांचा उत्साह वाढवेल
वैवाहिक जीवन किंवा प्रेमसंबंधांमध्ये अडचणी येतील. जोडीदाराचा विश्वास जिंकणे महत्त्वाचे ठरेल.