Written By: Shilpa Apte
Source: yandex, Pinterest
खजूरामध्ये अनेक पोषक घटक आढळतात, आरोग्यासाठी फायदेशीर असतो खजूर
खजूराप्रमाणेच त्याच्या बियासुद्धा आरोग्यासाठी उपयुक्त ठरतात, कशाप्रकारे ते जाणून घ्या
कमकुवत नखांसाठी खजूराच्या बियांचं तेल फायदेशीर ठरते, रोज खजूराच्या बियांचं तेल नखांना लावावे
खजूराच्या बियांमध्ये व्हिटामिन बी, ए आणि लोह असते, खजूराच्या बियांचं तेल लावल्यास सुरकुत्या कमी होण्यासाठी फायदेशीर
खजूराच्या बियांचं पाणी प्यायल्यास किडनी स्टोनच्या रुग्णांना आराम मिळतो.
केस गळत असतील तर खजूराच्या बियांचं तेल उपयुक्त ठरते. केसांना मसाज करा तेलाने
ब्लड शुगर लेव्हल नियंत्रणात राहण्यासाठी फायदेशीर ठरतात खजूराच्या बिया