www.navarashtra.com

Published Dec 22,  2024

By Prajakta Pradhan

हातावर कोणता धागा बांधणे आहे योग्य

Pic Credit -  istock

लोक सहसा त्यांच्या हातावर धागा बांधतात. यामुळे माणसाच्या आयुष्यात अनेक बदल दिसून येतात कोणता धागा हातात बांधणे खूप शुभ आहे.

हातावर धागा बांधणे

जर तुम्हाला अडचणींचा सामना करावा लागत असेल तर हातात धागा धारण केल्याने जीवनातील संकटे दूर होतात आणि सुख-समृद्धी येते.

समस्यांपासून मुक्त व्हा

जर तुम्ही हातात काळा धागा बांधत असाल तर यामुळे तुम्हाला खूप फायदे होतील. असे केल्याने आरोग्यही सुधारते आणि आजार दूर होतात.

 काळा धागा बांधा

हातावर काळा धागा बांधल्याने वाईट नजर दूर होते, यासोबतच नकारात्मक ऊर्जा दूर होते आणि व्यक्तीचे रखडलेले काम पूर्ण होऊ लागते.

वाईट नजर

हातावर काळा धागा बांधण्याने राहू केतुचा प्रभाव कमी होतो. त्यामुळे व्यक्तीची रखडलेली कामे पूर्ण होऊ लागतात आणि राजकारणात यशही मिळते.

राहू केतूचा प्रभाव

पैशाच्या कमतरतेचा सामना करणाऱ्यांनी हातावर काळा धागा बांधावा, यामुळे त्यांची आर्थिक स्थिती मजबूत होते आणि जीवनात प्रगतीचा मार्गही खुला होतो.  करा

आर्थिक संकट दूर होईल

.

हातावर काळा धागा बांधल्याने शनिदेवाची कृपा राहते. यामुळे माणसाला आयुष्यात चांगले भाग्य लाभते आणि नशीब त्याची साथ देते.

शनिदेव प्रसन्न होतात

.