Published July 20, 2024
By Shilpa Apte
गुंतवणुकीच्या बाबतीत विचार करा.
व्यापारामध्ये नशिबाची साथ लाभेल.
.
घरी पाहुणे येऊ शकतात, खर्च वाढेल.
थांबलेली काम पूर्ण करा. संततीकडून आनंदाची बातमी मिळेल
जीवनात चांगले वळण येईल. लोकांचे मन जिंकाल.
मौन बाळगणे लाभदायक. कोणाशीही वाद घालू नका.
व्यापारात यश मिळेल. वेळेचा लाभ उठवा.
करिअरमध्ये विशेष लाभ होतील. सुखसमृद्धीचा दिवस आहे.
धनसंचयात वाढ होईल. समस्यांवर मार्ग शोधण्याचा प्रयत्न करा.
कामावर लक्ष केंद्रीत करा. गुंतवणूकीचा निर्णय विचारपूर्वक घ्या.
वायफळ खर्च करू नका. नशिब तुमची साथ देईल.
प्रत्येक कामात यश मिळेल. कुटुंबासोबत वेळ घालवाल.