Published July 20, 2024
By Shilpa Apte
एका सर्वेनुसार, अमेरिकेतली कर्मचारी दर आठवड्याला सरासरी 38 तास काम करतात.
भारतातील कर्मचारी दर आठवड्याला सरासरी 46.7 तास काम करतात.
चीनमधील कर्मचारी दर आठवड्याला सरासरी 46.1 तास काम करतात.
तर दर आठवड्याला सरासरी 35,9 तास काम करतात UK मधील कर्मचारी.
जर्मनीमध्ये कर्मचारी दर आठवड्याला सरासरी 34.2 तास काम करतात.
जपानमधील कर्मचारी दर आठवड्याला सरासरी 36.6 तास काम करतात.
फ्रान्समधील कर्मचारी दर आठवड्याला सरासरी 35.9 तास काम करतात.
ब्राझीलमधील कर्मचारी दर आठवड्याला सरासरी 39 तास काम करतात.
इटली आणि कॅनडामधील कर्मचारी दर आठवड्याला अनुक्रमे 36.3 तास आणि 32.1 तास काम करतात.