Published July 21, 2024
By Shilpa Apte
भौतिक सुखात वाढ होईल. वातावरण प्रसन्न राहील.
मनोकामना पूर्ण होतील. कुटुंबातील वातावरण मंगलमय असेल.
.
कामं वेळेत पूर्ण झाल्याने यश मिळेल. नशिबाची साथ राहील.
अपूर्ण कामे पूर्ण होतील. सहकारी तुम्हाला मदत करतील.
प्रवास करावा लागेल. कामात अडथळे आणण्याचा प्रयत्न केला जाईल.
सावध राहावे लागेल. वेळ कुटुंबीयांसोबत आनंदात जाईल.
कार्य, व्यवहार याच्याशी संबंधित सर्व वादांवर तोडगा निघेल.
जोडीदाराच्या आरोग्याकडे लक्ष द्या, कुटुंबासोबत छान वेळ घालवाल.
नवीन संधी मिळतील. नात्यात सुख- समृद्धी येण्याची शक्यता आहे.
मन चंचल राहिल. तणावात लक्षणीय वाढ होईल.
जोडीदाराशी कोणामुळेही भांडण करु नका.
जोडीदारासोबत नाते दृढ होईल. रोमँटिक जीवनात आनंद येईल.