Published July 21, 2024
By Shilpa Apte
कोणता मूलांक असलेल्या व्यक्ती अभ्यासात नेहमी पुढे असतात जाणून घेऊ.
3, 12,21 आणि 30 तारखेला जन्मलेल्या व्यक्ती अभ्यासात हुशार असतात.
.
ज्यांचा मूलांक 3 आहे अशा व्यक्तींना खूप मेहनत करायला आवडते.
या व्यक्ती आव्हानांना अजिबात घाबरत नाहीत. महत्त्वाकांक्षी असतात.
या व्यक्तींची मोठी स्वप्न असतात. त्यासाठी त्या खूप मेहनत करतात.
समाजात या व्यक्तींना खूप मान-प्रतिष्ठा मिळते, ते कोणाचेही उपकार घेत नाहीत.
मूलांक 3 असलेल्या व्यक्तींची ही वैशिष्ट्य नीट लक्षात ठेवा.