Published July 22, 2024
By Shilpa Apte
तुमचे नातेवाईक, मित्र परिवार यांचे सहकार्य लाभेल.
शुभ खर्च होतील, त्यामुळे कीर्ती वाढेल
.
कामं वेळेत पूर्ण होणार नाहीत. त्यामुळे निराशा वाटेल.
मान-सन्मान आणि प्रतिष्ठा वाढेल. हितशत्रूंचे मनोबल ढासळेल.
दानधर्म कराल. शत्रूंची चिंता संपेल.
रक्त आणि पित्तासंबंधी आजारामुळे शारीरिक कष्टांची शक्यता दिसते.
आकस्मिक धनलाभ होईल. आरोग्याच्या तक्रारी सतावतील.
संततीच्या आरोग्य समस्यांमुळे तुम्ही त्रस्त राहाल.
चांगले आर्थिक लाभ होतील, पण लाभापेक्षा खर्च जास्त होतील.
वादविवाद होण्याची शक्यता आहे. बायकोकडून उत्तम सहकार्य मिळेल.
एखादा जवळचा प्रवास होण्याचे योग आहेत.
नोकरदारांच्या कामात आणि अधिकारात वाढ होईल.