www.navarashtra.com

Published July 22, 2024

By  Shilpa Apte

या देशात 100 भारतीय रुपयांचे मूल्य थेट 2000 पर्यंत वाढते.

इथल्या चलनालाही रुपया असे म्हणतात. 

चलन

हा देश आपल्या सौंदर्यासाठी जगभरातील पर्यटकांना आकर्षित करतो.

पर्यटन

.

भारतातूनही लाखो पर्यटक या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर भेट देतात.

पर्यटक

इथे तुम्ही 30 ते 50 रुपयांमध्ये आरामात पोटभर जेवू शकता. 

जेवण

इथल्या 5 स्टार हॉटेलमध्येही तुम्ही 3500 रुपयांमध्ये राहू शकता. 

हॉटेल

या देशाला एकेकाळी हिंदूंचा देश म्हटले जायचे.

हिंदू राष्ट्र

या राजांनी धर्म बदलला, आणि तो मुस्लीम देश बनला. 

धर्म

त्या देशाचं नाव आहे इंडोनेशिया, जिथे भारतीय चलनाचा दर जास्त आहे.

इंडोनेशिया