www.navarashtra.com

Published July 23, 2024

By  Shilpa Apte

12 राशींसाठी बुधवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या. 

जुन्या मित्रांचे सहकार्य लाभेल आणि नवीन मित्रही तुमची मदत करतील. 

मेष

थांबलेली कामं पूर्ण होतील. संधी मिळाल्याने मन प्रसन्न राहील.

वषभ

.

अचानक लाभ होण्याची शक्यता. नशिबाची साथ राहील. 

मिथुन

आईवडिलांकडे विशेष लक्ष द्या. तुम्हाला आशीर्वाद मिळतील.

कर्क

प्रकृतीकडे विशेष लक्ष द्या. नातेवाईकांसोबत देवाणघेवाण करू नका

सिंह

बेसनाच्या धिरड्यामध्येही प्रथिनं मुबलक प्रमाणात असतात. ऊर्जा टिकून राहते. 

कन्या

व्यापाराशी संबंधित योजना यशस्वी होतील. नशिबाची साथ लाभेल.

तूळ

करिअरमध्ये चांगल्या संधी मिळतील. खाण्यापिण्यावर संयम ठेवा.

वृश्चिक

नवीन कामात गुंतवणूक करावी, भविष्यात लाभ होतील. 

धनु

व्यापारात लाभ होईल. धनलाभाचे योग

मकर

कुटुंबासोबत वेळ एन्जॉय कराल. अनावश्यक खर्च टाळा.

कुंभ

करिअरमध्ये लाभ मिळण्याचे योग. त्यामुळे मनोबल वाढेल.

मीन