Published July 23, 2024
By Shilpa Apte
मोड आलेली कडधान्यं, त्यात कांदा, टोमॅटो आणि लिंबू पिळून तुम्ही खाऊ शकता.
फळं, भाज्या किंवा नट्सची स्मूदी तुम्ही पिऊ शकता. आरोग्यासाठी फायदेशीर
.
इडली आणि चटणी हासुद्धा एक चांगला ऑप्शन आहे.
दूधासोबत ओट्स, दलिया खाणं शरीरासाठी फायदेशीर आहे.
पोहे हासुद्धा एक हेल्दी ब्रेकफास्ट आहे. शेंगदाणे घालून खाल्ल्यास प्रोटीन मिळते.
बेसनाच्या धिरड्यामध्येही प्रथिनं मुबलक प्रमाणात असतात. ऊर्जा टिकून राहते.
टोमॅटो, काकडी घालून तुम्ही सँडविच खाऊ शकता. हेल्दी राहू शकता.