Published July 24, 2024
By Shilpa Apte
सुख-सुविधा वाढतील. व्यवसायात नवीन सहयोगी मिळतील.
राजकारणात उच्च पद मिळू शकते.कुटुंबात नवीन सदस्याचे आगमन होईल
.
मानसिक त्रास होऊ शकतो. रोज व्यायाम करा.
खूप भावनिक होऊन निर्णय घेऊ नका. बोलण्यावर नियंत्रण ठेवा.
व्यवसायाता नफा होईल. त्वचेच्या समस्यांमुळे अधिक वेदना होतील
कामाच्या ठिकाणी असलेला तणाव दूर होईल. खाण्यापिण्यावर लक्ष द्या.
नोकरदार व्यक्तींना नवीन जबाबदाऱ्या मिळण्याचे संकेत आहेत
व्यवसायाची स्थिती सुधारेल. नियमित योग, ध्यान, प्राणायाम करा.
जमिनीशी संबंधित वाट मिटेल. कामात धावपळ होऊ शकते.
व्यवसायात जास्त मेहनत आणि कमी फायदा होईल. थकवा वाटेल.
लांबच्या प्रवासाला जाण्याची शक्यता आहे. पुरेशी झोप घ्या. पौष्टिक आहार घ्या.
शारीरिक आणि मानसिक त्रास होऊ शकतो. योगासने, प्राणायाम आणि व्यायाम करा.