Published July 24, 2024
By Shilpa Apte
बडीशेपमध्ये व्हिटामिन ए आणि अँटी-ऑक्सिडंट असतात. रॅडिकल्सपासून बचाव होतो.
बेसन, बडीशेप, दूधाच्या मिश्रणाची पेस्ट करा आणि चेहऱ्यावर लावा.
.
1 चमचा दही,बडीशेपेची पावडर मिसळा, घट्ट पेस्ट करा. फेसपॅकप्रमाणे चेहऱ्यावर लावा.
एलोवेरा जेलमध्ये बडीशेप पावडर मिसळून टॅनिंग दूर होते. इन्फेक्शन दूर होते.
चंदन पावडर, बडीशेप,गुलाबजल मिसळा, पेस्ट करा. टॅनिंग दूर होते.
बडीशेपचा असाही वापर तुम्ही करू शकता.
कोणताही फेसपॅक लावण्यापूर्वी पॅचटेस्ट नक्की करा.