www.navarashtra.com

Published July 25, 2024

By  Shilpa Apte

12 राशींसाठी शुक्रवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या. 

अधिक मेहनत केल्यास परिस्थिती सुधारेल. आरोग्य चांगले राहील. 

मेष

 कुटुंबात मंगलकार्य घडू शकते. नशिबाची साथ राहील. 

वृषभ

.

 महत्त्वाच्या कामात हळूहळू प्रगती होईल. व्यवसायात कुटुंब आणि मित्रांकडून सहकार्य

मिथुन

जोडप्यांमध्ये मतभेद होऊ शकतात. जोडीदारावरचा विश्वास कायम ठेवा.

कर्क

हातात घेतलेले काम वेळेवर पूर्ण करा. आर्थिक अडचणी येऊ शकतात. 

सिंह

अन्नदान करा. नव्या कार्याला सुरुवात कराल. 

कन्या

व्यवसायात नवीन संधी मिळतील. आरोग्य उत्तम राहील. 

तूळ

नोकरीत प्रमोशन मिळण्याची शक्यता. लव्ह लाईफमध्ये गोडवा निर्माण होईल.

वृश्चिक

रागावर नियंत्रण ठेवा. जोडीदारासोबत बाहेर फिरायला जाण्याचे योग आहेत. 

धनु

 जोडीदाराला वेळ द्या. हनुमानाची उपासना करा. 

मकर

करिअरमध्ये नवीन संधी मिळतील. मानसिक आरोग्य सांभाळा. 

कुंभ

आर्थिक स्थिती सुधारेल. जोडीदारासोबतच्या नात्यात गोडवा निर्माण होईल. 

मीन